Monday, 4 October 2021

Demo

 

एक कटू  सत्य....

चांगल्या माणसाचा वापर लोक कशी
 करतात एक छान उदाहरण आहे.


जो पर्यंत आगरबतीचा सुंदर सुगंध येतोना
तो पर्यंत ती आगरबती खुप छान वाटते.
पण जेव्हा आगरबती संपली की तीच्या
काडीचा वापर दात कोरणी म्हणून करतात
व नंतर कचर्याच्या डब्यात फेकून देतात.

त्याच प्रमाणे चांगल्या माणसाचा उपयोग
केला जातो....

कटू आहे पण सत्य आहे....

               शब्द कवी देवेंद्र....✍️

No comments:

Post a Comment

Demo

  एक कटू  सत्य.... चांगल्या माणसाचा वापर लोक कशी  करतात एक छान उदाहरण आहे. जो पर्यंत आगरबतीचा सुंदर सुगंध येतोना तो पर्यंत ती आगरबती खुप छान...